Menubar

अभिनंदन !!🌹 अभिनंदन!!🌹 सन 2021-22 NMMS परीक्षेत विद्यालयाचे घवघवीत यश - 💐💐💐💐💐💐💐💐💐 🏆💥NMMS शिष्यवृत्तीधारक यशस्वी विद्यार्थी=06💥 🏆 NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मिळणार रु 12000 एकूण चार वर्ष 1) कु. शिंदे शर्वरी दिलीप (116) 2) ननवरे आदर्श संतोष (110) 3) माने आदित्य दत्तात्रेय (108) 4) लांडे दक्ष संतोष (104) 5) पाटील हर्षद नितीन (103) 6) कु ननवरे विद्या सचिन (102) 💫💫💫🏆🏆🏆💫💫💫सारथी शिष्यवृत्तीधारक यशस्वी विद्यार्थी=07 सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मिळणार 9600रु एकूण चार वर्ष 1) कु.डोंगरे अमृता ज्ञानेश्वर 2) कु.पाटील श्रावणी हनुमंत 3) कु. जाधव भाग्यश्री ज्ञानदेव 4) कु. क्षीरसागर स्वप्नाली सिद्धेश्वर 5) कु.चव्हाणसंस्कृती विकासरत्न 6) अवताडे समाधान संभाजी 7) जाधव पियुष अमरदीप 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 सर्व उत्तीर्ण व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक ,गुरुकुल प्रमुख, NMMS विभाग प्रमुख, मार्गदर्शक, सर्व शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!!!! 💐💐 💐💐💐💐

Thursday, September 28, 2023

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 136 वा जयंती सोहळा

            सर्व पालक. आजी, माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यालयाचे हितचिंतक, माजी सेवक आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण- आपणास विनंती की आपण सभेच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी...🙏






Wednesday, January 4, 2023

इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ – विद्यालयाचे यश

 

रयत शिक्षण संस्थेचे,

 न्यू इंग्लीश स्कूल व ज्यु कॉलेज, कुरूल

ता. मोहोळ जि. सोलापूर

अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!

 

इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ विद्यालयाचे यश

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी

 

अ. क्र.

विद्यार्थ्याचे नाव

प्राप्त गुण

शेकडा गुण

गुणवत्ता क्रमांक

तालुका यादीतून क्रमांक

जिल्हा यादीतून क्रमांक

ओंकार ज्ञानदेव जाधव

२७६

९२.६१

J-५/३६८

प्रथम

५ 

प्रणव पोपट जाधव

२४८

८३.२२

J-१२२ /३६८

द्वितीय

१२२ 

विश्वजित संजय जाधव

२३६

७९.१९

J-२२८ /३६८

सातवा

२२८ 

 

८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२

इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी

अ. क्र.

विद्यार्थ्याचे नाव

प्राप्त गुण

शेकडा गुण

गुणवत्ता क्रमांक

तालुका यादीतून क्रमांक

जिल्हा यादीतून क्रमांक

आदर्श संतोष ननवरे

२३८

७९.८६

J-२२/३०२

चौथा 

२२

हर्षद नितीन पाटील

२००

६७.११

J-१८४/३०२

दहावा 

१८४

दक्ष संतोष लांडे

१९६

६५.७७

J-२१५/३०२

तेरावा 

२१५

कु. क्रांती विनोद कुलाल

१८८

६३.०८

J-२८५/३०२

सतरावा 

 २८५

 

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"