"तंत्रज्ञानाची धरूनिया कास,करू विद्यार्थ्यांचा विकास."
Menubar
- होम
- वैशिष्ट्यपूर्ण बाबी
- माझी शाळा
- शालेय प्रकल्प
- स्पर्धा परीक्षा
- आरटीएस(७ वी)
- आमच्याविषयी
- अन्य माहिती
- सहशालेय उपक्रम
- रयत ROSE वेब
- निकाल
- डाउनलोड्स
- संपर्क
Saturday, December 23, 2017
Sunday, December 3, 2017
आबांना भावपूर्ण श्रध्दांजली ।
मोहोळ तालुक्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठनेते , सहकार महर्षी शंकरराव मोहितेपाटील यांचे खंदे समर्थक , लोकनेते कै . बाबुराव आण्णा पाटील व शहाजीराव पाटील यांचे सहकारी कुरुलचे ज्येष्ठनागरिक , भीमा सहकारी साखरकारखान्याचे माजी संचालक,रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मारुती आबा आनंदराव पाटील यांचे आज रविवारी सकाळी ७.३० वाजता ह्रदयविकाराचा अटॅक येऊन सोलापूर येथील अश्विनी रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे .
Subscribe to:
Posts (Atom)