Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

Download


➤ पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जीवनपट   - Click Here! 


➤ डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनपट - Clik Here!


 महात्मा जोतीबा फुले जीवनपट - Clik Here !


➤ या ब्लॉगचे App कसे डाउनलोड व इन्स्टाल करावे ? -  Clik Here! 


➤ रयत शिक्षण संस्था कृतीपत्रिका डाऊनलोड : Click Here ! ☝


 महाराष्ट्रातील जाती संवर्ग -   Click Here!


➤ इयत्ता सातवी विषय - सा.शास्त्रे  कृतीपुस्तिका  Clik Here !


➤ इयत्ता 5 वी व 8 वी कर्मवीर जीवन परिचय परीक्षा   Click Here!


➤ इयत्ता पाचवी ते नववी कर्मवीर विद्या प्रबोधिनी प्रमाणपत्र परीक्षा सराव प्रश्नपत्रिका  Click Here!


➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12 मराठी (निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास सूचनापत्र ) Click Here!


➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12 इंग्रजी (Letter of Intimation to Returning Ofiicer) Click Here!


➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12A मराठी (निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठी अर्ज) Click Here!


➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12A इंग्रजी ( Application for election duty certificate) Click Here!


2 comments:

  1. very nice activity
    Iam Tejaswini kumbhar your school studant
    my friend dipali vasmale 10th class pleas infom and akkalkote.r.s sir

    ReplyDelete
  2. छान उपक्रम आहे , याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल👌👌

    ReplyDelete

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"