Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

इयत्ता ५ वी ब निकाल सन २०२०-२१

इयत्ता ५ वी ब  निकाल सन २०२०-२१

निकाल पाहण्यासाठी सर्वसाधारण सूचना :

१) खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 
२) मुलांनी लिंक क्रमांक १ वर क्लिक करावे.
३) मुलींनी लिंक क्रमांक २ वर क्लिक करावे.
४) लिंक ओपन झाल्यावर दिलेल्या यादीतून आपला परीक्षा क्रमांक निवडावा व 
    Next बटनावर क्लिक करावे.
५) नवीन ओपन होणाऱ्या पेजमध्ये योग्य त्या नमुन्यात शालेय रेकॉर्डला असणारी 
     जन्मतारीख नोंद करावी व Next बटनावर क्लिक करावे. उदा: 01/05/2020
    ( लक्षात ठेवा चुकीची जन्मतारीख टाकल्यावर  आपला निकाल मिळणार नाही )
६) नवीन  ओपेन होणाऱ्या पेज मध्ये निळ्या अक्षरात जी लिंक दिसते त्यावर क्लिक करावे.
    आपल्या निकालाची pdf फाईल ओपन होईल ती तुम्ही बघू शकता,डाउनलोड करू शकता
    किंवा त्याची प्रिंट काढू शकता.
७) यानंतर Submit बटनावर क्लिक करावे व क्लोज करावे.
८ ) जन्मतारीख माहित नसल्यास वर्गाशिक्षकांशी संपर्क साधावा.


लिंक क्रमांक १ :- परीक्षा क्रमांक ५२०१ ते ५२२२




लिंक क्रमांक २ :- परीक्षा क्रमांक ५२२३ ते ५२४३




 @ पद्धत क्र.२ @

  • खालील  वेबसाईट  लिंक वर क्लिक करा.
  • आपल्या शाळेचा युडायस क्रमांक 27300705111 टाकावा.
  • आपला वर्ग, तुकडी निवडावी परीक्षा क्रमांक टाकावा  
  • शालेय रेकॉर्ड प्रमाणे जन्मतारीख टाकावी. 
  • सबमिट बटण दाबावे. थोडा वेळ वाट पाहावी. पेज ओपन नाही झाले तर सबमिट सेल्फ बटन दाबावे.
  • आपल्या समोर आपले तात्पुरत्या स्वरूपाचे प्रगती पत्रक दिसेल. 
  • सत्र 1 निकाल NA दिसेल व सत्र 2 मध्ये चालू वर्षातील प्राप्त श्रेणी दिसतील. ( लक्षात ठेवा हा फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा निकाल आहे. मुख्य प्रगतिपत्रक आपल्या WhatsApp वर पाठवले जाणार आहे. 


No comments:

Post a Comment

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"