Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

Teacher Info.

शिक्षक माहिती

अ. नं
शिक्षकाचे पूर्ण नाव
हुद्दा
शैक्षणिक पात्रता
नेमणूक तारिख
श्री. मदने जगन्नाथ पोपट 
मुख्याध्यापक
B.A.B.Ed
-------------
श्री. रिक्त 
पर्यवेक्षक
B.Sc.B.Ed
०१-१०-९०
श्री. नागणे वसंत नारायण 
उपशिक्षक
M.A.B.Ed.
------------
श्री. घोडके दिलीप नवनाथ 
उपशिक्षक
B.Sc.B.Ed
०१-१२-०५
श्री. बिराजदार कल्लाप्पा संकप्पा
उपशिक्षक
B.A.BP.Ed.
०१-०२-०५
रिक्त 
उपशिक्षक
B.A.B.Ed.
------------
श्री. माने महेश शंकर
उपशिक्षक
B.Sc.B.Ed
०१-१२-०६
सौ. माने सारिका महेश
उपशिक्षक
B.Sc.B.Ed
०१-१२-०६
श्री. भंडारे बळीराम भानुदास
उपशिक्षक
M.A.B.Ed.
१६-०६-९९
१०
रिक्त 
उपशिक्षक
B.Sc.B.Ed
------------
११
कु. टाकळे उमा विठ्ठलराव 
उपशिक्षक
D.Ed. B.A.
------------
१२
श्री. पाटील संदेश व्यंकटराव
उपशिक्षक
A.T.D.A.M.
०५-०९-०२
१३
श्री. खरात विजयकुमार दशरथ
उपशिक्षक
D.Ed. B.A. M.A. D.S.M.
०४-१०-०५
१४
श्री. बोईनवाड बालाजी नारायण 
उपशिक्षक
D.Ed. B.A.
२१-०९-०९ 
१५
श्री. बिराजदार आशिष आण्णासाहेब
उपशिक्षक
D.Ed. B.A.
०५-१०-०७
१६
श्री. 
उपशिक्षक
D.Ed. B.A.
१२-०२-०८
१७
श्री. देशमुख धनंजय शहाजी 
उपशिक्षक
D.Ed. B.A.
२४-०९-१०
१८
श्रीमती. म्हेत्रे सुरेखा प्रेमनाथ
उपशिक्षक
D.Ed. B.A.
११-१०-१०
१९
सौ. शेटे पुनम प्रशांत
उपशिक्षक
D.Ed. B.A.
२६-०९-११
२०
श्री. खरात निळकंठ रघुनाथ
उपशिक्षक
D.Ed. B.A.
०१-१०-११
   २१
श्री.खाडे विनोद नागनाथ 
    उपशिक्षक
M.A.B.Ed

   २२
 श्रीमती सुर्वे प्रज्ञा अंकुश 
    उपशिक्षक
 D.Ed. B.A.

   २३
 श्री मडके प्रदीप सुभाष 
    उपशिक्षक
 D.Ed. B.A.



2 comments:

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"