*STUDY FROM HOME*
ऑनलाईन चाचणी क्र.२ :- नागरिकशास्त्र प्रकरण १- आपल्या संविधांची ओळख
चाचणी सोडविण्यासाठी खालील चित्रावर टच / क्लिक करा.
वर तुम्हाला एक लिंक दिली आहे. तुमच्या वेळेनुसार लिंक ओपन करून बहुपर्यायी प्रश्न सोडवायचे आहेत.
त्यामध्ये सुरवातीला
ईमेल आयडी, विद्यार्थ्याचे नाव, शाळेचे नाव , गाव, मोबाईल नंबर, टाकून Submit बटनावर टच/क्लिक केल्यास प्रत्यक्ष प्रश्नापर्यंत जाता येते.
इमेल आय डी बरोबर टाकला तर सायंकाळी निकाल आपल्या इमेल वर मिळेल.
नंतर प्रश्न नीट वाचून चारपैकी कोणताही एक योग्य पर्याय निवडावा लागेल.
सर्व प्रश्न सोडवून झाल्यावर सबमिट बटनवर क्लिक करायचे.
नंतर VIEW SCORE वर क्लिक केल्यावर तुम्ही सोडविलेले प्रश्न, चूक व बरोबर उत्तरे व गुण दिसतील.
*श्री. खरात व्ही डी.(सह.शिक्षक),*
न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल
*STAY HOME STAY SAFE*
निकाल
निकाल
काल दिनांक १६/०४/२०२० रोजी झालेल्या ऑनलाईन चाचणी क्रमांक २ मध्ये विद्यालयातील एकूण १५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
आपल्याप्रमाणेच इतर शाळाच्या विद्यार्थ्यांनीही चाचणी सोडविली आहे त्यांची संख्या ४४ आहे.
सर्वांचा एकत्र निकाल पाहण्यासाठी काल चाचणी सोडविलेल्या ब्लॉगवर उपलब्ध करून दिला आहे.
सर्व सहभागी विद्यार्थी व त्यांना मदत करणारे पालक यांचे हार्दिक अभिनंदन !!!
निकाल पाहण्यासाठी या चित्रावर टच/ क्लिक करा.
ppbhange8@gmail.com
ReplyDelete