Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

Saturday, August 17, 2024

78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा 2024_न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज कुरूल #NESkurul

"एक राखी सैनिकांसाठी" उपक्रमांतर्गत विद्यालायतील विद्यार्थिनींनी भारत मातेच्या रक्षणाकरिता सदैव भारताच्या सीमेवर उभे असलेल्या सैनिकांसाठी राख्या पाठवण्यासाठी एकत्रित केल्या त्या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. मदने जे. पी. व कुरूल येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. लक्ष्मण लांडे हे उपस्थित होते. तसेचे ग्रंथालय शास्त्राचे जनक प्रा. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी विद्यालयाचे ग्रंथपाल श्री. आर. एस. पवार उपस्थित होते .

अनिवासी गुरुकुल प्रकल्प गेस्ट लेक्चर अंतर्गत सोलापूर येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ. मुकुंद लिमये यांचे निरामय आरोग्य विषयावर आधारित व्याख्यान संपन्न झाले...

शिक्षण सप्ताहाचा समरोप स्नेह समूह भोजनाने झाला.

गुरुपौर्णिमा कार्यक्रम वर्तमानपत्रातील बातम्या

माझी विधानपरिषद सदस्य मा. शिक्षक आमदार श्री. दत्तात्रय सावंत सर यांच्या महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीतर्फे वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे अंतर्गत केशर आंब्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

प्रामाणिक पणे काही रक्कम सापडलेली शाळेत आणून दिली त्याबद्दल प्रेमराज कोळी या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला.💐💐💐

पुण्यशलोक अहिल्याबाई होळकर मोफत एस टी पास योजना अंतर्गत विद्यार्थिनींना पासचे वाटप

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी चि. रोहन पाटकर याचा सत्कार करण्यात आला.

आनंददायी शनिवार सादरीकरण श्री. मदने जे.पी. मुख्याध्यापक तथा प्राचार्य न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु.कॉलेज New English School & Jr College Kurul Tal Mohol Dist Solapur

आनंददायी शनिवार क्रिकेट सामना

गुरुपौर्णिमा कार्यक्रम उत्साहात संपन्न दिनांक 20.07.2024

21 जून 2024 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस

शैक्षणिक वर्ष 2024-25 शाळा प्रवेशोत्सव, नवगातांचे स्वागत, पाठ्यपुस्तक वितरण दिनांक 15 जून 2024

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"