Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

Thursday, September 28, 2023

पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 136 वा जयंती सोहळा

            सर्व पालक. आजी, माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यालयाचे हितचिंतक, माजी सेवक आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण- आपणास विनंती की आपण सभेच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी...🙏






Wednesday, January 4, 2023

इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ – विद्यालयाचे यश

 

रयत शिक्षण संस्थेचे,

 न्यू इंग्लीश स्कूल व ज्यु कॉलेज, कुरूल

ता. मोहोळ जि. सोलापूर

अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!

 

इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ विद्यालयाचे यश

इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी

 

अ. क्र.

विद्यार्थ्याचे नाव

प्राप्त गुण

शेकडा गुण

गुणवत्ता क्रमांक

तालुका यादीतून क्रमांक

जिल्हा यादीतून क्रमांक

ओंकार ज्ञानदेव जाधव

२७६

९२.६१

J-५/३६८

प्रथम

५ 

प्रणव पोपट जाधव

२४८

८३.२२

J-१२२ /३६८

द्वितीय

१२२ 

विश्वजित संजय जाधव

२३६

७९.१९

J-२२८ /३६८

सातवा

२२८ 

 

८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२

इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी

अ. क्र.

विद्यार्थ्याचे नाव

प्राप्त गुण

शेकडा गुण

गुणवत्ता क्रमांक

तालुका यादीतून क्रमांक

जिल्हा यादीतून क्रमांक

आदर्श संतोष ननवरे

२३८

७९.८६

J-२२/३०२

चौथा 

२२

हर्षद नितीन पाटील

२००

६७.११

J-१८४/३०२

दहावा 

१८४

दक्ष संतोष लांडे

१९६

६५.७७

J-२१५/३०२

तेरावा 

२१५

कु. क्रांती विनोद कुलाल

१८८

६३.०८

J-२८५/३०२

सतरावा 

 २८५

 

Sunday, September 11, 2022

सन 2021-22 NMMS परीक्षेत विद्यालयाचे घवघवीत यश

 🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆

अभिनंदन !!🌹   अभिनंदन!!🌹  

 सन 2021-22 NMMS परीक्षेत विद्यालयाचे घवघवीत यश - 

💐💐💐💐💐💐💐💐💐

🏆💥NMMS शिष्यवृत्तीधारक      यशस्वी विद्यार्थी=06💥 🏆

NMMS  शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मिळणार रु 12000 एकूण चार वर्ष

1) कु. शिंदे  शर्वरी  दिलीप (116)

2) ननवरे आदर्श संतोष   (110)

3) माने आदित्य  दत्तात्रेय (108)

4) लांडे दक्ष संतोष         (104)

5) पाटील हर्षद नितीन    (103)

6)  कु ननवरे विद्या सचिन (102)

  💫💫💫🏆🏆🏆💫💫💫सारथी शिष्यवृत्तीधारक यशस्वी विद्यार्थी=07

  सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मिळणार 9600रु एकूण चार वर्ष

1) कु.डोंगरे अमृता ज्ञानेश्वर

2) कु.पाटील  श्रावणी हनुमंत

3) कु. जाधव भाग्यश्री ज्ञानदेव

4) कु. क्षीरसागर स्वप्नाली सिद्धेश्वर 

5) कु.चव्हाणसंस्कृती विकासरत्न

6) अवताडे समाधान संभाजी

7) जाधव पियुष अमरदीप


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सर्व  उत्तीर्ण व शिष्यवृत्तीधारक  विद्यार्थ्यांचे  विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक ,गुरुकुल प्रमुख, NMMS विभाग प्रमुख, मार्गदर्शक, सर्व शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल कमिटी  शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!!!!

💐💐 💐💐💐💐

Sunday, August 15, 2021

इयत्ता १२ वी निकाल वृत्तपत्राने घेतलेली दखल


.कुरूलच्या ज्यु. कॉलेजच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम


रयत शिक्षण संस्थेच्या कुरूल येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कला व शास्त्र शाखा   इयत्ता 12 वी च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. 

          महाराष्ट् राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून  2020-2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षांच्या निकाला मध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शास्त्र शाखेचा निकाल 100% लागला आहे. 

शास्त्र शाखेत कु. जाधव आरती तुकाराम हिने 92.16% गुणांसह प्रथम क्रमांक, कु. जाधव सानिका सुधीर 89.66% गुणांसह द्वितीय, चि.ताकभाते अशिष उमेश 88.33% गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे. 

       कला शाखेचा निकाल 100% लागला आहे.

     कला शाखेत कु.भालेकर पूजा अभिमन्यू 76.66% गुणांसह प्रथम क्रमांक , कु. घोडके अश्विनी आण्णासाहेब 69.66% गुणांसह द्वितीय, कु.जाधव वैष्णवी आण्णासाहेब  69.50% गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना  गणेश गुरव, राजाराम काकडे, नितीन बाबर, रमाकांत क्षीरसागर ,संदीप पाटील, पोपट गुंड,पांडूरंग धेडे, संतोष कुंभार, सौ.प्रफ़ुल्ला कुंभार, मोनिका सुर्वे या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे  रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीवकुमार पाटील,विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विलास पाटील, शत्रुघ्न जाधव, लिंगेश्वर निकम, दत्त्तात्रय बोंगे, प्राचार्य आर.एल रेपाळ, पर्यवेक्षक डी. टी. मोहिते,शाळा व्यवस्थापन समिती,विद्या समिती,सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.

इयत्ता 11 वी 2021-22 प्रवेश फॉर्म - न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज कुरुल

       
                                Please fill this form directly or click this link -- Click Here For Apply Online

Thursday, May 13, 2021

प्रवेश प्रक्रिया 2021-22

      🌹🌹🌹🌹 प्रवेश प्रक्रिया 2021-22 🌹🌹🌹🌹

                                                 🔹🔹🔹 सूचना 🔹🔹🔹

      कुरुल पंचक्रोशीतील पालक, विद्यार्थी यांना कळविण्यात येते की, रयत शिक्षण संस्थेच्या, न्यू इंग्लिश स्कूल, कुरुल मध्ये प्रवेश प्रक्रियेला सुरुवात यापूर्वीच झाली आहे. व्हॉट्स अप द्वारे ऑनलाईन शैक्षणिक कामकाज देखील सुरू झाले आहे. अनेक पालकांनी ऑनलाईन प्रवेश अर्ज देखील भरला आहे.

  आता वेळ आहे आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे जमा करून आपला प्रवेश निश्चित करण्याची..

  आवश्यक कागदपत्रे:

1. शाळा सोडल्याचा दाखला (मूळ प्रत)

2. आधार कार्ड (झेरॉक्स)

3. बँक पासबुक (झेरॉक्स)

4. विद्यार्थी संचयिका (इयत्ता 5वी ते 8वी साठी मूळ प्रत)

5. रेशन कार्ड (झेरॉक्स)

                                        🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

     पूर्वीच्या शाळेतून दाखला आणण्यासाठी दाखला मागणी अर्ज आवश्यक असतो. तो संबंधित पालकांनी शाळेतून दिलेल्या वेळेत घेऊन जावा.

 🔹आपली कागदपत्रे प्राप्त होताच आपणास पुस्तकांचा संच दिला जाईल.(इ.5 ते 8)

🔹प्रवेश निश्चित झाल्यावर अजुन आपण संबंधित वर्गाच्या व्हॉटसअप ग्रुप मध्ये नसाल तर  इतर वर्गाचे ग्रुप जॉईन करण्यासाठी शाळेत संपर्क साधून  आपला व्हॉटसअप नंबर नोंदवू शकता.

🔹 ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर जाऊन माहिती भरावी.


 Online Admission Form



हा मेसेज जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवावा

                  मुख्याध्यापक,

               न्यू इंग्लिश स्कूल, कूरुल

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"