"तंत्रज्ञानाची धरूनिया कास,करू विद्यार्थ्यांचा विकास."
Menubar
- होम
- वैशिष्ट्यपूर्ण बाबी
- माझी शाळा
- शालेय प्रकल्प
- स्पर्धा परीक्षा
- आरटीएस(७ वी)
- आमच्याविषयी
- अन्य माहिती
- सहशालेय उपक्रम
- रयत ROSE वेब
- निकाल
- डाउनलोड्स
- संपर्क
Monday, August 12, 2019
Saturday, June 8, 2019
Tuesday, April 2, 2019
मतदान आपले मुलभूत कर्तव्य !
छोडकर सारे काम ! चलो करे मतदान !! ************ लोकशाही हाय आधार, कोणतेही मत घालवू नका बेकार. < ************ सर्वांची आहे ही जाबाबदारी ,मत देणार सर्व नर-नारी. ************ मतदानासाठी वेळ काढा,आपली आपली जबाबदारी पार पाडा. ************ निर्भय होऊन मतदान करा.देशाचा सन्मान करा. ************ सोडा सारे काम धाम.मतदान करणे पहिले काम. ************ ना जातीवर ना धर्मावर,बटन दाबा कार्यावर. ************ आधी मतदानाचे नंदनवन,नंतर सेवेचे आनंदवन. ************ चला मतदान करू या. देशाची प्रगती घडवूया. ************ चला मतदान करू या. लोकशाही रुजुवूया या देशाचा लौकिक वाढवूया,तिरंगा झेंडा मानाने फडकवूया. ************ आध्य कर्तव्य भारतीयांचे,पवित्र कार्य मतदानाचे. ************ लोकशाहिचा सुदिन आहे,आज मतदानाचा दिन आहे. ************ प्रगती करायची देशाची,मतदार राजा निवड कर योग्य त्या व्यक्तीची. ************ मत आहे आमचा अधिकार,कधीही करू नका त्याला बेकार. ************ जागृत नागरिक होऊया,अभिमानाने मत देवू या. ************ १८ वर्षाचे वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार. ************ चला चला मतदान करू. जनहिताचे शासन निवडून आणू. ************ जनहिताचा आशा,अंकांक्षा वाढवून टाकू नव उनं,उन्मेषा ठेऊ आपण,वास्तवी भान योग्य मतदान करून उंचावूया आपल्या राष्ट्राचा मान. ************ नवे वारे नवी दिशा,मतदानच आहे उद्याची आशा. ************ Say yes to Vote.No to "Note" ************ |
Saturday, March 30, 2019
इलेक्शन ड्युटी फॉर्म / Election Duty Form
निवडणूक ड्युटी आलीय ?
पोस्टाने मतदान करायचय?
मतदानासाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्र हवं आहे पण संबंधित फॉर्म उपलब्ध नाहीत!
करा मग डाउनलोड :
ब्लॉगच्या डाउनलोड सेक्शन मध्येही उपलब्ध :
➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12 मराठी (निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास सूचनापत्र ) Click Here!
➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12 इंग्रजी (Letter of Intimation to Returning Ofiicer) Click Here!
➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12A मराठी (निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठी अर्ज) Click Here!
पोस्टाने मतदान करायचय?
मतदानासाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्र हवं आहे पण संबंधित फॉर्म उपलब्ध नाहीत!
करा मग डाउनलोड :
ब्लॉगच्या डाउनलोड सेक्शन मध्येही उपलब्ध :
➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12 मराठी (निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास सूचनापत्र ) Click Here!
➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12 इंग्रजी (Letter of Intimation to Returning Ofiicer) Click Here!
➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12A मराठी (निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठी अर्ज) Click Here!
Tuesday, January 29, 2019
RTS TESTS 1 TO 36
*कर्मवीर विद्याप्रबोधिनी RTS सराव चाचणी क्र 1 ते 36 विषय- सामाजिकशास्त्रे,समाजसुधारक, सामान्यज्ञान*
*चाचण्या खालील लिंकवर उपलब्ध आहेत तेही एकदम मोफत*
https://neskurul.blogspot.com/p/blog-page_23.html
*ब्लॉगवरून या ब्लॉगचे अँड्रॉइड अँप देखील डाउनलोड करता येईल डाउनलोड व इन्स्टॉल संबंधी सूचना ब्लॉग पोस्ट व ब्लॉगवरील डाऊनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध*
*Download Blogs Android App From this link:*
*अँप खालील लिंकवर उपलब्ध आहे*
https://drive.google.com/file/d/1yN5Z9uzW6O8Mrho7SImoa4emdlSIVE4m/view?usp=drivesdk
*इयत्ता 7 वी इतिहास, नागरिकशास्त्र, व भूगोल या सर्व विषयांतील प्रत्येक पाठावर तसेच समाजसुधारक, सामान्य ज्ञान या विषयावर चाचण्या उपलब्ध*
*चाचणीची वैशिष्ट्ये*
१) सोडविण्यास एकदम सोप्पी
२) वेळ खूप कमी लागतो.
३) निकाल चाचणी सोडविल्याबरोबर कळतो.
४) बरोबर व चुकीची उत्तरे लगेच कळतात.
५) कोणतेही शुल्क नाही.
६) कितीही वेळा सोडवू शकता.
*परीक्षा जवळ आली आहे लवकर सोडवा व सराव करा*
*चाचण्या खालील लिंकवर उपलब्ध आहेत तेही एकदम मोफत*
https://neskurul.blogspot.com/p/blog-page_23.html
*ब्लॉगवरून या ब्लॉगचे अँड्रॉइड अँप देखील डाउनलोड करता येईल डाउनलोड व इन्स्टॉल संबंधी सूचना ब्लॉग पोस्ट व ब्लॉगवरील डाऊनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध*
*Download Blogs Android App From this link:*
*अँप खालील लिंकवर उपलब्ध आहे*
https://drive.google.com/file/d/1yN5Z9uzW6O8Mrho7SImoa4emdlSIVE4m/view?usp=drivesdk
*इयत्ता 7 वी इतिहास, नागरिकशास्त्र, व भूगोल या सर्व विषयांतील प्रत्येक पाठावर तसेच समाजसुधारक, सामान्य ज्ञान या विषयावर चाचण्या उपलब्ध*
*चाचणीची वैशिष्ट्ये*
१) सोडविण्यास एकदम सोप्पी
२) वेळ खूप कमी लागतो.
३) निकाल चाचणी सोडविल्याबरोबर कळतो.
४) बरोबर व चुकीची उत्तरे लगेच कळतात.
५) कोणतेही शुल्क नाही.
६) कितीही वेळा सोडवू शकता.
*परीक्षा जवळ आली आहे लवकर सोडवा व सराव करा*
Thursday, January 24, 2019
RTS TESTS 1 -30
*कर्मवीर विद्याप्रबोधिनी RTS सराव चाचणी क्र 1 ते 30 विषय-समाजसुधारक, सामाजिकशास्त्रे*
*चाचण्या खालील लिंकवर उपलब्ध आहेत*
https://neskurul.blogspot.com/p/blog-page_23.html
*ब्लॉगवरून या ब्लॉगचे अँड्रॉइड अँप देखील डाउनलोड करता येईल डाउनलोड व इन्स्टॉल संबंधी सूचना ब्लॉग पोस्ट व ब्लॉगवरील डाऊनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध*
*Download Blogs Android App From this link:*
*अँप खालील लिंकवर उपलब्ध आहे*
https://drive.google.com/file/d/1yN5Z9uzW6O8Mrho7SImoa4emdlSIVE4m/view?usp=drivesdk
*चाचण्या खालील लिंकवर उपलब्ध आहेत*
https://neskurul.blogspot.com/p/blog-page_23.html
*ब्लॉगवरून या ब्लॉगचे अँड्रॉइड अँप देखील डाउनलोड करता येईल डाउनलोड व इन्स्टॉल संबंधी सूचना ब्लॉग पोस्ट व ब्लॉगवरील डाऊनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध*
*Download Blogs Android App From this link:*
*अँप खालील लिंकवर उपलब्ध आहे*
https://drive.google.com/file/d/1yN5Z9uzW6O8Mrho7SImoa4emdlSIVE4m/view?usp=drivesdk
Sunday, January 13, 2019
App कसे इंस्टाल करावे
Steps For installing our android app
1)
Open Any Browser like
Google crome, UC browser, Opera
Just scan QR code right side of the
blog web Using Qr code scanner in
your mobile facing towords PC or other mobile screen. App will diectly
dowloaded Install and Enjoy.
2)
Just Clik on QR code.
You will redirected to dowload link. Clik on download and install App &
Enjoy.
If you are facing Problem to install the app Follow these steps.
Download started...
Troubleshooting
Step 1
Step 2
Enable 'Allow installation of apps from sources other than the Play
Store'
Step 3
Go to your browser
and re-download app again
And install
Enjoy The Blog directly
through Android App
Thank Tou.
Kharat V.D.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनक्रम
|
इसवी
सन
|
दिनांक
व महिना
|
घटना
|
|
१८९१
|
१४ एप्रिल
|
|
|
१८९६
|
||
|
१९००
|
७ नोव्हेंबर
|
|
|
१९०४
|
नोव्हेंबर
|
इयत्ता ४ थी उतीर्ण.
|
|
डिसेंबर
|
एलफिन्स्टन हायस्कूलमध्ये प्रवेश
|
|
|
१९०६
|
९ वर्षीय रमाबाई वलंगकर यांच्यासोबत
विवाह. हा विवाह रात्री ९.०० वाजता भायखळा येथील भाजी मार्केट मध्ये पार पडला.
|
|
|
१९०७
|
७५० पैकी ३८२ गुण मिळवून मॅट्रिक परीक्षा
पास. केळुस्कर गुरूजींकडून "भगवान बुद्धांचे चरित्र" पुस्तक भेट.
|
|
|
१९०८
|
३ जानेवारी
|
|
|
१९१२
|
१२ डिसेंबर
|
|
|
१९१३
|
जानेवारी
|
|
|
२ फेब्रुवारी
|
||
|
एप्रिल
|
||
|
२० जुलै
|
||
|
१९१४
|
||
|
१९१५
|
२ जून
|
“प्राचीन भारतीय व्यापार” हा
प्रबंध लिहून एम.ए. पदवी
मिळवली. प्रमुख विषय अर्थशास्त्र होता
समाजशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान,
मानववंशशास्त्र
व राज्यशास्त्र हे अन्य विषय
|
|
१९१६
|
जून
|
|
|
९ मे
|
प्रा. गोल्डनवाईजर यांच्या मानववंशशास्त्र सेमिनार
मध्ये "कास्ट इन इंडिया" हा मानवंशशास्त्रीय व वैचारिक प्रबंध वाचला
|
|
|
ऑक्टोबर
|
||
|
११ नोव्हेंबर
|
कायद्याच्या अभ्यासासाठी ग्रेज इन, लंडनमध्ये
प्रवेश
|
|
|
जून
|
बडोदा संस्थानाच्या शिष्यवृत्तीची
मुदत संपली, त्यामुळे लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र)
पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले
|
|
|
१९१७
|
सप्टेंबर
|
बडोदा संस्थानाला दिलेल्या हमीपत्रानुसार
सेवा करण्यासाठी बडोद्याला गेले
|
|
१९१८
|
साऊथ बॅरो कमिशनपुढे साक्ष
|
|
|
१० नोव्हेंबर
|
||
|
१९१९
|
१६ जानेवारी
|
|
|
१९२०
|
३१ जानेवारी
|
|
|
२१ मार्च
|
||
|
मे
|
शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात
भरलेल्या अस्पृश्यांच्या पहिल्या अखिल भारतीय
परिषदेला उपस्थित राहिले
|
|
|
५ जुलै
|
प्राध्यापक पदाचा राजीनामा देऊन उच्च
शिक्षणासाठी लंडनला प्रयाण
|
|
|
१९२१
|
एप्रिल
|
“भारतातील जिम्मेदार सरकारचे
उत्तरदायित्व" या विषयावर विद्यार्थी संघटनेसमोर
पेपर वाचला. त्यांचे विचार प्रो. हेरॉल्ड लास्की या शिक्षकांना क्रांतिकारी वाटले.
|
|
जून
|
लंडन विद्यापीठाने "प्रॉव्हिन्सीअल
डीसेन्ट्रलायझेशन ऑफ इम्पेरीयल फायनान्स इन ब्रिटीश इंडिया" या प्रबंधासाठी एम.एस्सी. (अर्थशास्त्र) पदवी
प्रदान केली
|
|
|
१९२२
|
एप्रिल
|
|
|
२८ जून
|
||
|
ऑक्टोंबर
|
||
|
१९२३
|
एप्रिल
|
जर्मनीतील बॉन विद्यापीठातील उच्च अध्ययन
पूर्ण केले व भारतात परतले.
|
|
४ ऑगस्ट
|
बॉम्बे लेजिस्लेटीव्ह कौन्सिलने एस.के. बोले यांनी
मांडलेला ठराव स्वीकारला, त्यानुसार अस्पृश्यांसाठी सार्वजनिक
पाणवठे,विहिरी व धर्मशाळा वापरण्यास खुली करण्यात आली.
|
|
|
नोव्हेंबर
|
लंडन विद्यापीठाने डी.एससी. ही डॉक्टरेट पदवी
प्रदान केली.
|
|
|
१९२४
|
मुंबईत दामोदर हॉलमध्ये घेण्यात आलेल्या एका
बैठकीत बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन
केली, त्याचे घोषवाक्य "शिका, संघटित
व्हा, संघर्ष करा" होते.
|
|
|
१९२५
|
४ जानेवारी
|
|
|
१५ डिसेंबर
|
हिल्ट यंगच्या अध्यक्षेसाठी(?) आलेल्या
रॉयल कमिशन समोर साक्ष दिली.
|
|
|
डिसेंबर
|
||
|
१९२७
|
जानेवारी
|
मुंबईच्या गव्हर्नरने बॉम्बे लेजिस्लेटीव्ह
कौन्सिलवर नियुक्ती केली.
|
|
१ जानेवारी
|
||
|
मार्च
|
डॉ. आंबेडकरांनी [[समता सैनिक दल]ाची स्थापना
केली.
|
|
|
१९-२० मार्च
|
डॉ. आंबेडकरांनी दलितांच्या मानवाधिकाराला
प्रस्थापित करण्यासाठी महाडच्या चवदार तळ्यावर सत्याग्रह केला.
दि. २० ला त्यांनी तळ्याचे पाणी प्राषण केले व त्याचे इतर सत्याग्रहींनी अनुसरन
केले.
|
|
|
३ एप्रिल
|
||
|
३ मे
|
||
|
८ जून
|
"इवोल्युशन ऑफ प्रोविन्सयल फायनन्स इन ब्रिटिश
इंडिया" या प्रबंधासाठी कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर
ऑफ फिलॉसॉफी (पीएच.डी.) पदवी विधिवत (व अधिकृतपणे) प्रदान
केली.
|
|
|
महाड नगरपालिकेने इ.स. १९२४ साली स्वतःच पास
केलेला ठराव रद्द केला. या ठरावाद्वारे
नगरपालिकेने चवदार तळे अस्पृशांसाठी खुले केल्याचे जाहीर केले होते.
|
||
|
सप्टेंबर
|
||
|
१९२८
|
ऑगस्ट
|
बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे सायमन कमिशनला
एक मागण्याचा खलिता सादर केला
व त्यात डीस्प्रेड क्लासेसला संयुक्त मतदार संघ आणि राखीव जागांची मागणी केली.
|
|
१९३०
|
३ मार्च
|
नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश
करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रहाचा
आरंभ झाला. हे आंदोलन ऑक्टोबर इ.स. १९३५ पर्यंत सुरु राहिले.
|
|
१७ ते २१ नोव्हेंबर
|
लंडन येथे भरलेल्या पहिल्या गोलमेज परिषदेत
प्रभावी भाषणे केली. भारतीय अस्पृश्याच्या हक्काचे रक्षण करणारा खलिता तेथे सादर
केला.
|
|
|
१९३१
|
१४ ऑगस्ट
|
मणिभवन मलबार हिल येथे आंबेडकर-गांधी भेट.
|
|
१९३२
|
२० ऑगस्ट
|
भारतातल्या जातीय प्रश्नावर ब्रिटीश
प्रधानमंत्री यांनी निवडा जाहीर केला.
ज्यात अस्पृशाना प्रांतिक विधानसभामध्ये वेगळ्या जागा आणि दोन मते देण्याचा हक्क मान्य केला.
|
|
२४ सप्टेंबर
|
||
|
१९३४
|
||
|
१९३५
|
२६ मे
|
|
|
१ जून
|
मुंबईच्या शासकीय विधी महाविध्यालयाच्या
प्राचार्य पदी नेमणूक.
|
|
|
१३ ऑक्टोबर
|
||
|
१९३६
|
ऑगस्ट
|
|
|
१९३७
|
१८ मार्च
|
मुंबई उच्च नायालयाने महाडच्या चवदार
तळ्यातील पाणी भरण्याबाबतच्या, दीर्घकाळ रेंगाळलेल्या केसचा निकाल
अस्पृशांच्या बाजूने दिला.
|
|
१९४०
|
डिसेंबर
|
|
|
१९४२
|
१८ जुलै
|
|
|
२० जुलै
|
व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळावर मजूर
खात्याचे मंत्री म्हणून नेमणूक.
|
|
|
१९४५
|
जून
|
|
|
२० जून
|
||
|
१९४६
|
ऑक्टोबर
|
|
|
१९४७
|
२९ ऑगस्ट
|
स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचे लेखन
करण्यासाठी “मसुदा समितीच्या” अध्यक्षपदी
नियुक्ती
|
|
१९४८
|
फेब्रुवारी
|
घटनेच्या मसुद्याचे लेखन पूर्ण.
|
|
१५ एप्रिल
|
डॉ. शारदा कबीर (सविता आंबेडकर) यांच्याशी
नवी दिल्ली येथे विवाह.
|
|
|
४ नोव्हेंबर
|
घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला.
|
|
|
१९५०
|
सप्टेंबर १
|
मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद ची कोनशीला
भारताचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या
हस्ते बसवण्यात आली.
|
|
१९५१
|
५ फेब्रुवारी
|
|
|
जुलै
|
||
|
२७ सप्टेंबर
|
मंत्रीमंडळातील कायदेमंत्री पदाचा राजीनामा
दिला, मुंबई राज्यातून राज्यसभेवर निवड.
|
|
|
१९५२
|
५ जून
|
कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लॉ (एलएलडी)
ही पदवी प्रदान केली.
|
|
१९५३
|
१२ जानेवारी
|
हैदराबाद येथील उस्मानिया विद्यापीठाने
डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट) ही पदवी प्रदान केली .
|
|
१९५४
|
डिसेंबर
|
|
|
१९५६
|
मे
|
|
|
जून
|
||
|
१४ ऑक्टोबर
|
नागपूर येथे महास्थवीर चन्द्रमणी यांच्या
कडून बौद्ध धम्म दीक्षा
घेतली, आणि आपल्या सुमारे ५ लक्ष अनुयायांना बासीस प्रतिज्ञा देऊन
धम्मदीक्षा दिली
|
|
|
१५ ऑक्टोबर
|
नागपूरात उशिरा पोहचलेल्या २ ते ३ लाख
अनुयायांना धम्माची दीक्षा दिली.
|
|
|
नोव्हेंबर
|
||
|
६ डिसेंबर
|
Subscribe to:
Posts (Atom)




