"तंत्रज्ञानाची धरूनिया कास,करू विद्यार्थ्यांचा विकास."
Menubar
- होम
- वैशिष्ट्यपूर्ण बाबी
- माझी शाळा
- शालेय प्रकल्प
- स्पर्धा परीक्षा
- आरटीएस(७ वी)
- आमच्याविषयी
- अन्य माहिती
- सहशालेय उपक्रम
- रयत ROSE वेब
- निकाल
- डाउनलोड्स
- संपर्क
Saturday, June 29, 2024
Wednesday, April 24, 2024
Thursday, September 28, 2023
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 136 वा जयंती सोहळा
सर्व पालक. आजी, माजी विद्यार्थी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शिक्षणप्रेमी नागरिक, विद्यालयाचे हितचिंतक, माजी सेवक आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण- आपणास विनंती की आपण सभेच्या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी...🙏
Wednesday, January 4, 2023
इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ – विद्यालयाचे यश
रयत शिक्षण संस्थेचे,
न्यू इंग्लीश स्कूल व ज्यु
कॉलेज, कुरूल
ता. मोहोळ जि. सोलापूर
अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!!
इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ – विद्यालयाचे यश
इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी
|
अ. क्र. |
विद्यार्थ्याचे नाव |
प्राप्त गुण |
शेकडा गुण |
गुणवत्ता क्रमांक |
तालुका यादीतून क्रमांक |
जिल्हा यादीतून क्रमांक |
|
१ |
ओंकार ज्ञानदेव जाधव |
२७६ |
९२.६१ |
J-५/३६८ |
प्रथम |
५ |
|
२ |
प्रणव पोपट जाधव |
२४८ |
८३.२२ |
J-१२२ /३६८ |
द्वितीय |
१२२ |
|
३ |
विश्वजित संजय जाधव |
२३६ |
७९.१९ |
J-२२८ /३६८ |
सातवा |
२२८ |
८ वी शिष्यवृत्ती परीक्षा २०२२
इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी
|
अ. क्र. |
विद्यार्थ्याचे नाव |
प्राप्त गुण |
शेकडा गुण |
गुणवत्ता क्रमांक |
तालुका यादीतून क्रमांक |
जिल्हा यादीतून क्रमांक |
|
१ |
आदर्श संतोष ननवरे |
२३८ |
७९.८६ |
J-२२/३०२ |
चौथा |
२२ |
|
२ |
हर्षद नितीन पाटील |
२०० |
६७.११ |
J-१८४/३०२ |
दहावा | १८४ |
|
३ |
दक्ष संतोष लांडे |
१९६ |
६५.७७ |
J-२१५/३०२ |
तेरावा |
२१५ |
|
४ |
कु. क्रांती विनोद कुलाल |
१८८ |
६३.०८ |
J-२८५/३०२ |
सतरावा |
|
Friday, September 30, 2022
Sunday, September 11, 2022
सन 2021-22 NMMS परीक्षेत विद्यालयाचे घवघवीत यश
🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆🏆
अभिनंदन !!🌹 अभिनंदन!!🌹
सन 2021-22 NMMS परीक्षेत विद्यालयाचे घवघवीत यश -
💐💐💐💐💐💐💐💐💐
🏆💥NMMS शिष्यवृत्तीधारक यशस्वी विद्यार्थी=06💥 🏆
NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मिळणार रु 12000 एकूण चार वर्ष
1) कु. शिंदे शर्वरी दिलीप (116)
2) ननवरे आदर्श संतोष (110)
3) माने आदित्य दत्तात्रेय (108)
4) लांडे दक्ष संतोष (104)
5) पाटील हर्षद नितीन (103)
6) कु ननवरे विद्या सचिन (102)
💫💫💫🏆🏆🏆💫💫💫सारथी शिष्यवृत्तीधारक यशस्वी विद्यार्थी=07
सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मिळणार 9600रु एकूण चार वर्ष
1) कु.डोंगरे अमृता ज्ञानेश्वर
2) कु.पाटील श्रावणी हनुमंत
3) कु. जाधव भाग्यश्री ज्ञानदेव
4) कु. क्षीरसागर स्वप्नाली सिद्धेश्वर
5) कु.चव्हाणसंस्कृती विकासरत्न
6) अवताडे समाधान संभाजी
7) जाधव पियुष अमरदीप
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सर्व उत्तीर्ण व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक ,गुरुकुल प्रमुख, NMMS विभाग प्रमुख, मार्गदर्शक, सर्व शिक्षक वृंद , शिक्षकेतर कर्मचारी, स्कूल कमिटी शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून हार्दिक हार्दिक अभिनंदन!!!!!!
💐💐 💐💐💐💐
Wednesday, January 12, 2022
Sunday, August 15, 2021
इयत्ता १२ वी निकाल वृत्तपत्राने घेतलेली दखल
रयत शिक्षण संस्थेच्या कुरूल येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी कला व शास्त्र शाखा इयत्ता 12 वी च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
महाराष्ट् राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडून 2020-2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता 12 वी परीक्षांच्या निकाला मध्ये न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या शास्त्र शाखेचा निकाल 100% लागला आहे.
शास्त्र शाखेत कु. जाधव आरती तुकाराम हिने 92.16% गुणांसह प्रथम क्रमांक, कु. जाधव सानिका सुधीर 89.66% गुणांसह द्वितीय, चि.ताकभाते अशिष उमेश 88.33% गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे.
कला शाखेचा निकाल 100% लागला आहे.
कला शाखेत कु.भालेकर पूजा अभिमन्यू 76.66% गुणांसह प्रथम क्रमांक , कु. घोडके अश्विनी आण्णासाहेब 69.66% गुणांसह द्वितीय, कु.जाधव वैष्णवी आण्णासाहेब 69.50% गुणांसह तिसरा क्रमांक मिळविला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना गणेश गुरव, राजाराम काकडे, नितीन बाबर, रमाकांत क्षीरसागर ,संदीप पाटील, पोपट गुंड,पांडूरंग धेडे, संतोष कुंभार, सौ.प्रफ़ुल्ला कुंभार, मोनिका सुर्वे या प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीवकुमार पाटील,विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य विलास पाटील, शत्रुघ्न जाधव, लिंगेश्वर निकम, दत्त्तात्रय बोंगे, प्राचार्य आर.एल रेपाळ, पर्यवेक्षक डी. टी. मोहिते,शाळा व्यवस्थापन समिती,विद्या समिती,सर्व पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.





