Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

Monday, April 24, 2017

रयतेची शाळा आपली शाळा

💐*प्रवेश।प्रवेश।।प्रवेश।।।*💐
     📢📢📢📢📢📢📢📢

   

        ♦ *जवळच्या  रयत शिक्षण संस्था सातारा संचलित कोणत्याही शाळेमध्ये आजच आपल्या  पाल्याचा प्रवेश निश्चित करा! ! ! !*
           
            आम्ही देतो उत्कृष्टता आणि गुणवत्ता कारण आमची प्रत्येक शाळा आहे *माझी शाळा , गुणवत्तापूर्ण शाळा*💐

        *! ! आमची वैशिष्ट्ये! !*

🔘👬👬📚📚कर्मवीर विद्याप्रबोधिनी अंतर्गत अध्ययनपूरक २४ उपक्रमांची कार्यवाही व मूल्यमापन. उन्हाळी वर्ग व अतिरिक्तमार्गदर्शन.🎹🥊🏸🏓🏀⚽🏈🎾🏏🏑🏹🥊⛹‍♀🤼‍♀
     *तज्ज्ञ व अनुभवी शिक्षकवृन्द! ! !*

 ♦🏠🏠🏠🏠*आकर्षक आणि सुंदर शाळा*

⭕🖥🖥💻💻💻
    *आम्ही देतो संगणक शिक्षण. . .*


✳ 🙇🏻‍♀🙇🏻‍♀🙇🏼🙇🏼
*प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष. . .*

🕎  🎾🏏⚽🏀🏸
*क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत सर्वांचा समावेश करून देतो सर्वांगीण शिक्षण. . .*

🔵🍛🍛🍛🍛🍱🍱
*उत्कृष्ट पद्धतीचे माध्यान्ह भोजनाची सोय. . .*

🍛💪🏻💪🏻🍌🍌
 *आठवड्यातून एकदा पूरक पोषण आहार. . .*

🔵🎥🎥🎥
       *इ लर्निंग युक्त शिक्षण. . .*

♦♦👔👔👗👗
          *गरजू व होतकरू विद्यार्थ्याना मोफत गणवेश. . .*

📙📘 📚📚📚📖
            *मोफत पुस्तके. . . .*

♦👍🏻📜📜📃📃
 *सर्व शासकीय योजनांचा लाभ. . .*                                💎🏅🏅🎖🎖🏆🏆🎯🎯
*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*
♦📡🔭⚗🔬🗿
*नवनवीन उपक्रम फक्त रयत शिक्षण संस्थेच्या शाळेतच. . .*

☺💃🏻👨‍👨‍👧‍👧👨‍👨‍👦‍👦💼
      *आनंददायी शिक्षण. . .*


✅ 🤗🤗🙏🏻
    *आपले समाधान हेच आमचे समाधान. . .*


          *आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी आजच आपल्या मुलाचा प्रवेश जवळच्या श्री रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत आजच निश्चित करा.*

        खाजगी इंग्रजी माध्यमात टाकून फसण्याची चूक पुन्हा करू नका.

        खूप पैसे भरले , मुलगा सुटाबुटात जातो म्हणजे चांगले शिक्षण या देखाव्याला बळी पडू नका.

          *आपण सर्वजण समजूतदार आहात फक्त विचाराची चाके बदलून पहा. आजपर्यंतचे सर्व मोठं मोठे अधिकारी आम्हीच दिलेत. . .*

        ☘रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत आपले आणि आपल्या पाल्याचे मनपूर्वक स्वागत.*💐💐


           *आपली शाळा:-*
*"रयत शिक्षण संस्था, सातारा " संचलित  महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यात ६७२ शाखा  *🙏🙏🙏

No comments:

Post a Comment

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"