अ.क्र.
|
दिनांक / महिना
|
इ.स.
|
घटना
|
१.
|
एप्रिल ११
|
इ.स.१८२७
|
जन्म [पुणे].
|
२.
|
इ.स. १८३४ ते १८३८
|
पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण.
|
|
३.
|
इ.स. १८४०
|
नारगावच्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सावित्रीबाई नावाच्या
कन्येशी विवाह.
|
|
४.
|
इ.स. १८४१
ते १८४७
|
मिशनरी शाळेत माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण.
|
|
५.
|
इ.स. १८४७
|
||
६.
|
इ.स. १८४७
|
टॉमस पेन कृत “राईट ऑफ मॅन”
या ग्रंथाचे मनन.
|
|
७
|
इ.स. १८४८
|
उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान .
|
|
८.
|
इ.स.१८४८
|
शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा.
|
|
९
|
इ.स. १८४९
|
||
१०
|
इ.स. १८४९
|
मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणार्या
सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण.
|
|
११
|
इ.स. १८५१
|
चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या
शाळांची स्थापना.
|
|
१२
|
नोव्हेंबर १६
|
इ.स.१८५२
|
मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
|
१३
|
इ.स. १८४७
|
||
१४
|
इ.स. १८४८
|
मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत
उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
|
|
१५
|
इ.स.१८४८
|
भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या
शिक्षणासाठी काम सुरू केले.
|
|
१६
|
सप्टेंबर ७
|
इ.स.१८५१
|
भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
|
१७
|
इ.स.१८५२
|
||
१८
|
मार्च १५
|
इ.स.१८५२
|
वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
|
१९
|
नोव्हेंबर १६
|
इ.स.१८५२
|
मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश
सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
|
२०
|
इ.स.१८५३
|
||
२१
|
इ.स.१८५४
|
स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी.
|
|
२२
|
इ.स.१८५५
|
रात्रशाळेची सुरुवात केली.
|
|
२३
|
इ.स.१८५६
|
जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
|
|
२४
|
इ.स.१८५८
|
शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
|
|
२५
|
इ.स.१८६०
|
विधवाविवाहास साहाय्य केले.
|
|
२६
|
इ.स.१८६३
|
बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
|
|
२७
|
इ.स.१८६५
|
विधवांच्या केशवपनाविरुद्ध न्हाव्यांचा संप घडवून आणला.
|
|
२८
|
इ.स.१८६४
|
गोखले बागेत विधवाविवाह घडवून आणला.
|
|
२९
|
इ.स.१८६८
|
दुष्काळ काळात राहत्या घरातील हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
|
|
३०
|
इ.स.१८७३
|
||
३१
|
इ.स.१८७५
|
||
३२
|
इ.स. १८७५
|
स्वामी दयानंद सरस्वतींची पुण्यात मिरवणूक काढण्यास साहाय्य
केले.
|
|
३३
|
इ.स. १८७६ ते १८८२
|
पुणे नगर पालिकेचे सदस्य होते.
|
|
३४
|
इ.स. १८८०
|
दारूची दुकाने सुरू करण्यास विरोध केला.
|
|
३५
|
इ.स.१८८०
|
नारायण मेघाजी लोखंडे यांना 'मिलहॅण्ड असोसिएशन'
या देशातील पहिल्या कामगार संघटनेच्या
स्थापनेत साहाय्य केले.
|
|
३६
|
इ.स.१८८२
|
'विल्यम हंटर शिक्षण
आयोगा' समोर निवेदन दिले. यात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत
देण्याची मागणी केली.
|
|
३७
|
इ.स.१८८७
|
सत्यशोधक समाजातर्फे नवीन मंगलाष्टकांची व नवीन पूजाविधीची
रचना करून पुरोहिताशिवाय विवाह घडवून आणण्यास सुरुवात केली.
|
|
३८
|
इ.स.१८८८
|
ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट आणि सत्कार.
|
|
३९
|
११ मे
|
इ.स.१८८८
|
मुंबईतील कोळीवाडा येथे जनतेने रावबहादुर विठ्ठलराव वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून 'महात्मा' ही पदवी प्रदान
केली.
|
४०
|
नोव्हेंबर २८
|
इ.स.१८९०
|
पुणे येथे निधन.
|
"तंत्रज्ञानाची धरूनिया कास,करू विद्यार्थ्यांचा विकास."
Menubar
- होम
- वैशिष्ट्यपूर्ण बाबी
- माझी शाळा
- शालेय प्रकल्प
- स्पर्धा परीक्षा
- आरटीएस(७ वी)
- आमच्याविषयी
- अन्य माहिती
- सहशालेय उपक्रम
- रयत ROSE वेब
- निकाल
- डाउनलोड्स
- संपर्क
Saturday, January 12, 2019
महात्मा फुलेंचा संपूर्ण जीवनपट
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment