न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू.कॉलेज,कुरुल ता.मोहोळ जि.सोलापूर
"तंत्रज्ञानाची धरूनिया कास,करू विद्यार्थ्यांचा विकास."
Menubar
होम
वैशिष्ट्यपूर्ण बाबी
माझी शाळा
शिक्षक स्टाफ
विद्यार्थी संख्या
शालेय परिसर
फोटो संग्रह
विविध उपक्रम
शालेय प्रकल्प
अनिवासी गुरुकुल
व्यवसाय शिक्षण
इन्स्पायर अवार्ड
संगणक शिक्षण
डिजीटल क्लासरूम
स्पर्धा परीक्षा
नवोदय
५ वी शिष्यवृत्ती
८ वी शिष्यवृत्ती
एनएमएमएस
एनटीएस
आरटीएस(७ वी)
सामाजिकशास्त्रे
समाजसुधारक
सामान्यज्ञान
चालू घडामोडी
अभ्यासपूरक साहित्य
आमच्याविषयी
रयत शिक्षण संस्था
कर्मवीर विद्याप्रबोधिनी
शाळेचा इतिहास
ग्रंथालय
विविध योजना
अन्य माहिती
बालभारती पुस्तके डाउनलोड
कमिंगसून 1
कमिंगसून 2
कमिंगसून 3
कमिंगसून 4
सहशालेय उपक्रम
क्षेत्रभेट
शालेय स्पर्धा
क्रीडा स्पर्धा
गांधी विचार संस्कार
प्रमाणपत्र परीक्षा
रयत ROSE वेब
निकाल
डाउनलोड्स
संपर्क
स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.
Sunday, September 29, 2019
पदमभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित मुख्य सभेचे प्रेक्षपण
पदमभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित मुख्य सभेचे प्रेक्षपण
प्रेक्षपण केंव्हाही पाहण्यासाठी येथे क्लीक करा
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
महत्वाची सूचना
"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"
No comments:
Post a Comment