Menubar

स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश 💫🥇🥇🥇✨ अभिनंदन ! अभिनंदन !! अभिनंदन !!! रयत शिक्षण संस्थेचे, न्यू इंग्लिश स्कूल कुरुल ता.मोहोळ, जि. सोलापूर. NMMS परीक्षा निकाल 2025 --- NMMS शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी--05 सारथी शिष्यवृत्ती पात्र - 07 दोन्ही मिळून -12 विद्यार्थी 🥇🥇🥇 5 विद्यार्थ्यांना 60,000 रू प्रमाणे = 300,000/- रूपये शिष्यवृत्ती मिळणार.🥇🥇🥇 🏆 सारथी शिष्यवृत्ती साठी पात्र -07🏆 प्रति विद्यार्थी 38400/- रूपये प्रमाणे *268,800 रू *शिष्यवृत्ती मिळणार 🏆🥇🥇🥇💐✌👍👍 🏆 एकूण 5,68,800 रू शिष्यवृत्ती मिळणार!!!! 🏆 ✌ NMMS शिष्यवृत्ती धारक यशस्वी विद्यार्थी यादी 1) जाधव ओंकार ज्ञानदेव ( जिल्ह्यात प्रथम) 2) जाधव प्रणव पोपट 3) जाधव विश्वजीत संजय 4) बंदपट्टे साई शंकर 5) कांबळे नारायण बाळू सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी...... 1) कु. मोहिते शितल विलास 2) कु. चव्हाण सृष्टी सुहास 3 ) कु. घोडके सिद्धी रामचंद्र 4 ) कु.लांडे समीक्षा लक्ष्मण 5) कु. पवार अंकिता अमोगसिद्ध 6)कु. सरवळे संस्कृती आण्‍णासो 7)कु. साळुंखे हर्षदा हनुमंत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षकांचे व विद्यालयाच्या या उज्वल निकालाबद्दल संस्थेचे चेअरमन मा.चंद्रकांत दळवी साहेब, संस्थेचे संघटक डॉ. अनिल पाटील साहेब, सचिव मा. श्री विकास देशमुख साहेब, विभागीय चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब, सहसचिव मा.श्री. बी. एन. पवार साहेब, विभागीय अधिकारी मा.श्री. जगदाळे साहेब साहेब, उपविभागीय अधिकारी श्री. दाभाडे साहेब,निकम साहेब, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री विलासकाका पाटील, सदस्य श्री शत्रूतात्या जाधव, सदस्य श्री लिंगेश्वर निकम , विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर , पर्यवेक्षक श्री.काटकर सर, ग्रामस्थ व पालक यांनी अभिनंदन केले. ✌🌹🥇🥇🏆🏆.

Thursday, December 19, 2019

न्यू इंग्लिश स्कूल कुरुलचे यश

न्यू इंग्लिश स्कूल कुरुलचे यश  विवध वृत्तपत्रातील बातम्या 





Tuesday, October 8, 2019

Sunday, September 29, 2019

पदमभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित मुख्य सभेचे प्रेक्षपण

पदमभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित मुख्य सभेचे प्रेक्षपण



प्रेक्षपण केंव्हाही पाहण्यासाठी येथे क्लीक करा
 प्रेक्षपण केंव्हाही पाहण्यासाठी येथे क्लीक करा

थेट प्रेक्षपण आपल्या फेसबुक पेजवर


पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त सभा कार्यक्रम पंचक्रोशीतील सर्व मान्यवरांना  आग्रहाचे निमंत्रण !



Saturday, June 8, 2019

*इयत्ता 10 वी मार्च 2019 निकाल*

न्यू इंग्लिश स्कुल कुरुल

*इयत्ता 10 वी मार्च 2019 निकाल*


परीक्षेस बसले- 125
विशेष प्राविण्य-25
प्रथम श्रेणी-47
द्वितीय श्रेणी-37
पास श्रेणी-04
अनुत्तीर्ण-12
एकूण- 125
विद्यालयाचा शे.निकाल- 90.40%

मुख्याध्यापक, पर्यवेक्षक व सर्व मार्गदर्शक शिक्षक यांचे हार्दिक अभिनंदन💐💐💐💐

Tuesday, April 2, 2019

मतदान आपले मुलभूत कर्तव्य !

  
छोडकर सारे काम ! चलो करे मतदान !!

************
लोकशाही हाय आधार, कोणतेही मत घालवू नका बेकार.

< ************
सर्वांची आहे ही जाबाबदारी ,मत देणार सर्व नर-नारी.

************
मतदानासाठी वेळ काढा,आपली आपली जबाबदारी पार पाडा.

************
निर्भय होऊन मतदान करा.देशाचा सन्मान करा.

************
सोडा सारे काम धाम.मतदान करणे पहिले काम. 

************
ना जातीवर ना धर्मावर,बटन दाबा कार्यावर.

************
आधी मतदानाचे नंदनवन,नंतर सेवेचे आनंदवन. 

************
चला मतदान करू या. देशाची प्रगती घडवूया.

************
चला मतदान करू या. लोकशाही रुजुवूया या देशाचा लौकिक वाढवूया,तिरंगा झेंडा मानाने फडकवूया.

************
आध्य कर्तव्य भारतीयांचे,पवित्र कार्य मतदानाचे. 

************
लोकशाहिचा सुदिन आहे,आज मतदानाचा दिन आहे.

************
प्रगती करायची देशाची,मतदार राजा निवड कर योग्य त्या व्यक्तीची.

************
मत आहे आमचा अधिकार,कधीही करू नका त्याला बेकार.

************
जागृत नागरिक होऊया,अभिमानाने मत देवू या.

************
१८ वर्षाचे वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार. 

************
चला चला मतदान करू. जनहिताचे शासन निवडून आणू. 

************
जनहिताचा आशा,अंकांक्षा वाढवून टाकू नव उनं,उन्मेषा ठेऊ आपण,वास्तवी भान योग्य मतदान करून उंचावूया आपल्या राष्ट्राचा मान. 

************
नवे वारे नवी दिशा,मतदानच आहे उद्याची आशा. 

************

Say yes to Vote.No to "Note" 

************

Saturday, March 30, 2019

इलेक्शन ड्युटी फॉर्म / Election Duty Form

निवडणूक ड्युटी आलीय ?
पोस्टाने मतदान करायचय?
मतदानासाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्र हवं आहे पण संबंधित फॉर्म उपलब्ध नाहीत!
करा मग डाउनलोड :
ब्लॉगच्या डाउनलोड सेक्शन मध्येही उपलब्ध :

➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12 मराठी (निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास सूचनापत्र ) Click Here!


➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12 इंग्रजी (Letter of Intimation to Returning Ofiicer) Click Here!


➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12A मराठी (निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठी अर्ज) Click Here!



➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12A इंग्रजी ( Application for election duty certificate) Click Here!

महत्वाची सूचना



"Stay Home Stay Safe!! घरीच रहा सुरक्षित रहा!!"