"तंत्रज्ञानाची धरूनिया कास,करू विद्यार्थ्यांचा विकास."
Menubar
- होम
- वैशिष्ट्यपूर्ण बाबी
- माझी शाळा
- शालेय प्रकल्प
- स्पर्धा परीक्षा
- आरटीएस(७ वी)
- आमच्याविषयी
- अन्य माहिती
- सहशालेय उपक्रम
- रयत ROSE वेब
- निकाल
- डाउनलोड्स
- संपर्क
Tuesday, October 8, 2019
Sunday, September 29, 2019
पदमभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित मुख्य सभेचे प्रेक्षपण
पदमभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त आयोजित मुख्य सभेचे प्रेक्षपण
प्रेक्षपण केंव्हाही पाहण्यासाठी येथे क्लीक करा
प्रेक्षपण केंव्हाही पाहण्यासाठी येथे क्लीक करा
Wednesday, September 25, 2019
Monday, August 12, 2019
Saturday, June 8, 2019
Tuesday, April 2, 2019
मतदान आपले मुलभूत कर्तव्य !
छोडकर सारे काम ! चलो करे मतदान !! ************ लोकशाही हाय आधार, कोणतेही मत घालवू नका बेकार. < ************ सर्वांची आहे ही जाबाबदारी ,मत देणार सर्व नर-नारी. ************ मतदानासाठी वेळ काढा,आपली आपली जबाबदारी पार पाडा. ************ निर्भय होऊन मतदान करा.देशाचा सन्मान करा. ************ सोडा सारे काम धाम.मतदान करणे पहिले काम. ************ ना जातीवर ना धर्मावर,बटन दाबा कार्यावर. ************ आधी मतदानाचे नंदनवन,नंतर सेवेचे आनंदवन. ************ चला मतदान करू या. देशाची प्रगती घडवूया. ************ चला मतदान करू या. लोकशाही रुजुवूया या देशाचा लौकिक वाढवूया,तिरंगा झेंडा मानाने फडकवूया. ************ आध्य कर्तव्य भारतीयांचे,पवित्र कार्य मतदानाचे. ************ लोकशाहिचा सुदिन आहे,आज मतदानाचा दिन आहे. ************ प्रगती करायची देशाची,मतदार राजा निवड कर योग्य त्या व्यक्तीची. ************ मत आहे आमचा अधिकार,कधीही करू नका त्याला बेकार. ************ जागृत नागरिक होऊया,अभिमानाने मत देवू या. ************ १८ वर्षाचे वय केले पार मिळाला आता मतदानाचा अधिकार. ************ चला चला मतदान करू. जनहिताचे शासन निवडून आणू. ************ जनहिताचा आशा,अंकांक्षा वाढवून टाकू नव उनं,उन्मेषा ठेऊ आपण,वास्तवी भान योग्य मतदान करून उंचावूया आपल्या राष्ट्राचा मान. ************ नवे वारे नवी दिशा,मतदानच आहे उद्याची आशा. ************ Say yes to Vote.No to "Note" ************ |
Saturday, March 30, 2019
इलेक्शन ड्युटी फॉर्म / Election Duty Form
निवडणूक ड्युटी आलीय ?
पोस्टाने मतदान करायचय?
मतदानासाठी निवडणूक कार्य प्रमाणपत्र हवं आहे पण संबंधित फॉर्म उपलब्ध नाहीत!
करा मग डाउनलोड :
ब्लॉगच्या डाउनलोड सेक्शन मध्येही उपलब्ध :
➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12 मराठी (निवडणूक निर्णय अधिकाऱ्यास सूचनापत्र ) Click Here!
➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12 इंग्रजी (Letter of Intimation to Returning Ofiicer) Click Here!
➤ इलेक्शन ड्यूटी फॉर्म 12A मराठी (निवडणूक कार्य प्रमाणपत्रासाठी अर्ज) Click Here!

Tuesday, January 29, 2019
RTS TESTS 1 TO 36
*कर्मवीर विद्याप्रबोधिनी RTS सराव चाचणी क्र 1 ते 36 विषय- सामाजिकशास्त्रे,समाजसुधारक, सामान्यज्ञान*
*चाचण्या खालील लिंकवर उपलब्ध आहेत तेही एकदम मोफत*
https://neskurul.blogspot.com/p/blog-page_23.html
*ब्लॉगवरून या ब्लॉगचे अँड्रॉइड अँप देखील डाउनलोड करता येईल डाउनलोड व इन्स्टॉल संबंधी सूचना ब्लॉग पोस्ट व ब्लॉगवरील डाऊनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध*
*Download Blogs Android App From this link:*
*अँप खालील लिंकवर उपलब्ध आहे*
https://drive.google.com/file/d/1yN5Z9uzW6O8Mrho7SImoa4emdlSIVE4m/view?usp=drivesdk
*इयत्ता 7 वी इतिहास, नागरिकशास्त्र, व भूगोल या सर्व विषयांतील प्रत्येक पाठावर तसेच समाजसुधारक, सामान्य ज्ञान या विषयावर चाचण्या उपलब्ध*
*चाचणीची वैशिष्ट्ये*
१) सोडविण्यास एकदम सोप्पी
२) वेळ खूप कमी लागतो.
३) निकाल चाचणी सोडविल्याबरोबर कळतो.
४) बरोबर व चुकीची उत्तरे लगेच कळतात.
५) कोणतेही शुल्क नाही.
६) कितीही वेळा सोडवू शकता.
*परीक्षा जवळ आली आहे लवकर सोडवा व सराव करा*

Subscribe to:
Posts (Atom)