विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की सध्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी शासकीय आदेशानुसार विद्यालयास दिनांक 17 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी सदर सुट्टीच्या काळात नियमितपणे अभ्यास करावा. सुट्टीनंतर लगेच आपणास द्वितीय सत्र परीक्षेस सामोरे जायचे आहे त्यामुळे अभ्यास सातत्य ठेवावे. पालकांनीही आपापल्या पाल्यांकडून नियमितणे अभ्यास करून घ्यावा.
इयत्ता 10 वीचे पेपर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होतील याची नोंद घ्यावी.
सर्व विद्यार्थी व पालक यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमित केलेल्या सूचनांचा अवलंब करावा.
समाज माध्यमातील अफवांवर विश्वास ठेऊ नये.

No comments:
Post a Comment