अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
रयत
शिक्षण संस्थेचे,
न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, कुरूल ता. मोहोळ जि. सोलापूर
राष्ट्रीय दुर्बल आर्थिक घटक शिष्यवृत्ती
परीक्षा(NNMS) मध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेज, कुरुल
येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. सदर परीक्षेतील शिष्यवृत्ती धारक
विद्यार्थ्यांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर झाली. यामध्ये
खालील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. सदर विद्यार्थ्यांना प्रति वर्ष रुपये बारा
हजार( १२०००/ ) प्रमाणे चार वर्षात
एकूण 48 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रति विदयार्थी मिळणार आहेत. या परीक्षेमध्ये 3
विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
1. भालेराव संस्कार नागेश SC-7
2. पाटील
प्रथमेश धनंजय NTC-49
3. व्हटकर सानिका अरुण SC- 63
या सर्व विद्यार्थ्यांना या विभाग प्रमुख सौ. गायकवाड व्ही.ए. तसेच सौ. माने एस.एम, बिराजदार ए.ए, आतकरे जी.एस,
श्री. अक्कलकोटे एस.एस, श्रीमती सुर्वे पी.ए. यांनी मार्गदर्शन केले आहे.
सदर
विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे अभिनंदन प्राचार्य श्री गणपाटील
डी.एम. पर्यवेक्षक श्री. मोहिते डी.टी., रयत शिक्षण
संस्थे च्या सल्लागार समितीच्या मध्य विभागाचे चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब,
रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी श्री.कमलाकर महामुनी साहेब,
स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री. विलास काका पाटील, श्री.शत्रुघ्न जाधव, श्री.लिंगेश्वर निकम, श्री. दत्तात्रय बोंगे तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,
पंचक्रोशीतील पालक यांनी केले.
No comments:
Post a Comment