"तंत्रज्ञानाची धरूनिया कास,करू विद्यार्थ्यांचा विकास."
Menubar
- होम
- वैशिष्ट्यपूर्ण बाबी
- माझी शाळा
- शालेय प्रकल्प
- स्पर्धा परीक्षा
- आरटीएस(७ वी)
- आमच्याविषयी
- अन्य माहिती
- सहशालेय उपक्रम
- रयत ROSE वेब
- निकाल
- डाउनलोड्स
- संपर्क
Friday, March 20, 2020
NMMS परीक्षेत घाव्गावीत यश
अभिनंदन! अभिनंदन! अभिनंदन!
रयत
शिक्षण संस्थेचे,
न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, कुरूल ता. मोहोळ जि. सोलापूर
राष्ट्रीय दुर्बल आर्थिक घटक शिष्यवृत्ती
परीक्षा(NNMS) मध्ये न्यू इंग्लिश स्कूल व ज्यू. कॉलेज, कुरुल
येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. सदर परीक्षेतील शिष्यवृत्ती धारक
विद्यार्थ्यांची यादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर झाली. यामध्ये
खालील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. सदर विद्यार्थ्यांना प्रति वर्ष रुपये बारा
हजार( १२०००/ ) प्रमाणे चार वर्षात
एकूण 48 हजार रुपये शिष्यवृत्ती प्रति विदयार्थी मिळणार आहेत. या परीक्षेमध्ये 3
विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.
1. भालेराव संस्कार नागेश SC-7
2. पाटील
प्रथमेश धनंजय NTC-49
3. व्हटकर सानिका अरुण SC- 63
या सर्व विद्यार्थ्यांना या विभाग प्रमुख सौ. गायकवाड व्ही.ए. तसेच सौ. माने एस.एम, बिराजदार ए.ए, आतकरे जी.एस,
श्री. अक्कलकोटे एस.एस, श्रीमती सुर्वे पी.ए. यांनी मार्गदर्शन केले आहे.
सदर
विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकाचे अभिनंदन प्राचार्य श्री गणपाटील
डी.एम. पर्यवेक्षक श्री. मोहिते डी.टी., रयत शिक्षण
संस्थे च्या सल्लागार समितीच्या मध्य विभागाचे चेअरमन मा. श्री संजीव पाटील साहेब,
रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी श्री.कमलाकर महामुनी साहेब,
स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री. विलास काका पाटील, श्री.शत्रुघ्न जाधव, श्री.लिंगेश्वर निकम, श्री. दत्तात्रय बोंगे तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,
पंचक्रोशीतील पालक यांनी केले.
Monday, March 16, 2020
कोरोना व्हायरस प्रादुर्भाव सुट्टी बाबत
विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की सध्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी शासकीय आदेशानुसार विद्यालयास दिनांक 17 मार्च 2020 ते 31 मार्च 2020 पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांनी सदर सुट्टीच्या काळात नियमितपणे अभ्यास करावा. सुट्टीनंतर लगेच आपणास द्वितीय सत्र परीक्षेस सामोरे जायचे आहे त्यामुळे अभ्यास सातत्य ठेवावे. पालकांनीही आपापल्या पाल्यांकडून नियमितणे अभ्यास करून घ्यावा.
इयत्ता 10 वीचे पेपर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होतील याची नोंद घ्यावी.
सर्व विद्यार्थी व पालक यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्गमित केलेल्या सूचनांचा अवलंब करावा.
समाज माध्यमातील अफवांवर विश्वास ठेऊ नये.

Monday, March 2, 2020
Saturday, January 25, 2020
७१ वा प्रजासत्ताक दिन सोहळा निमंत्रण
रयत शिक्षण संस्थेचे,
न्यु इंग्लिश स्कुल व ज्यु. कॉलेज कुरुल ता.मोहळ जि.सोलापुर.
@@ ७१ वा प्रजासत्ताक दिन सोहळा @@
विद्यालयाच्या भव्य प्रांगणात दि. 26/01/2020 वार रविवार रोजी सकाळी ठिक 8.30 वाजता 71 व्या प्रजासत्ताक दिना निमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. तरी कुरुल पंचक्रोशीतील सर्व मान्यवर, पालक, माजी विद्यार्थी, विद्यालयाचे हितचिंतक तसेच शिक्षण प्रेमी यांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे ही विनंती.
*==================*
कळावे,
सर्व सेवकवृंद न्यू इंग्लिश स्कूल कुरूल
*==================*
Wednesday, December 25, 2019
कर्मवीर विद्याप्रबोधिनी RTS सराव चाचण्या
*कर्मवीर विद्याप्रबोधिनी RTS सराव चाचणी क्र 1 ते 36 विषय- सामाजिकशास्त्रे,समाजसुधारक, सामान्यज्ञान*
*चाचण्या खालील लिंकवर उपलब्ध आहेत तेही एकदम मोफत*
https://neskurul.blogspot.com/p/blog-page_23.html
*ब्लॉगवरून या ब्लॉगचे अँड्रॉइड अँप देखील डाउनलोड करता येईल डाउनलोड व इन्स्टॉल संबंधी सूचना ब्लॉग पोस्ट व ब्लॉगवरील डाऊनलोड सेक्शन मध्ये उपलब्ध*
*Download Blogs Android App From this link:*
*अँप खालील लिंकवर उपलब्ध आहे*
https://drive.google.com/file/d/1yN5Z9uzW6O8Mrho7SImoa4emdlSIVE4m/view?usp=drivesdk
*इयत्ता 7 वी इतिहास, नागरिकशास्त्र, व भूगोल या सर्व विषयांतील प्रत्येक पाठावर तसेच समाजसुधारक, सामान्य ज्ञान या विषयावर चाचण्या उपलब्ध*
*चाचणीची वैशिष्ट्ये*
१) सोडविण्यास एकदम सोप्पी
२) वेळ खूप कमी लागतो.
३) निकाल चाचणी सोडविल्याबरोबर कळतो.
४) बरोबर व चुकीची उत्तरे लगेच कळतात.
५) कोणतेही शुल्क नाही.
६) कितीही वेळा सोडवू शकता.
*परीक्षा जवळ आली आहे लवकर सोडवा व सराव करा*

आठवडी बाजार आयोजन
खुश खबर ! खुश खबर !! खुश खबर !!!
रयत शिक्षण संस्थेचे,
न्यु इंग्लिश स्कुल माध्य व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालय कुरुल ता.मोहळ जि.सोलापुर.
@@ आठवडी बाजार @@
या विद्यालयाच्या भव्य प्रांगणात दि. 26/12/2019 वार गुरुवार रोजी सकाळी ठिक 9.30 ते 12 या वेळेत विद्यार्थी आठवडी बाजार भरणार आहे.
या बाजारात विविध प्रकारचा भाजीपाला,जनरल स्टोअर्स,किराणा,हाॅटेल्स,खेळणी असे विविध प्रकारचे स्टाॅल्स उभारले जाणार आहेत.
तरी कुरुल व पंचक्राेशीतील सर्व बंधु-भगिनींना कोणत्याही प्रकारचा बाजार करण्यासाठी बाहेर गावी जावे लागणार नाही.सर्व प्रकारचा आठवडी बाजार आज आपल्या
विद्यालयात विद्यार्थ्याचे व्यवहारीक /व्यवसायीक ज्ञान वृद्धीगत करण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातुन उपलब्ध होणार आहे.
तरी सर्व सुजाण कुरुल व कुरुल पंचक्रोशीतील बंधु-भगिनींना विनंती आहे की आपण या बाजारात येऊन खरेदी करुन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करावा ही विनंती.
*==================*
कळावे,
सर्व सेवकवृंद न्यू इंग्लिश स्कूल कुरूल
*==================*
Thursday, December 19, 2019
Tuesday, October 8, 2019
Subscribe to:
Posts (Atom)